Surprise Me!

KolhapurNews | कोरोनाचे सावट असतानाही आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरुच आहे...

2021-04-28 36 Dailymotion

संत गोरा कुंभार वसाहतीतील निगवेकर कुटुंबियांची एक खासियत आहे. घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच त्यांच्या गणेशमूर्ती दरवर्षी परजिल्ह्यात, परराज्यात रवाना होतात. त्यांच्या मूर्तींचे वैशिष्ट्य असते तरी काय, याचा घेतलेला हा आढावा <br /><br />बातमीदार : संदीप खांडेकर <br /><br />व्हिडिओ जर्नालिस्ट : बी. डी. चेचर

Buy Now on CodeCanyon